नागपुरात आयोजित मिनकॉन कॉन्फरन्समध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. इतकचं नाही तर उपस्थित आमदार आणि खासदारांनाही सुनावलं.